आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bed Time Story Benefits For Children Read More At Divyamarathi.com

नवीन संशोधन : बेडटाइम स्टोरीज वाढवतात मुलांचा आयक्यू, जाणून घ्या कसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
रात्री झोपताना मुलांना गोष्टी सांगण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि यामुळे मुलांचा आयक्यू म्हणजे इंटेलिजेंट कॉशंटदेखील वाढवतो. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या संशोधनाच्या आधारे ही बाब सांगितली आहे.