आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीयर्स! बीयर ने चमकवा आपली स्किन, दिसा सर्वात सुंदर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांसोबत गप्पा मारतांना तुम्हीसुध्दा बीयरच्या अनेक बॉटल पिऊन टाकता. हो ना... पण तुम्हाला माहीत आहे का की, बीयर फक्त मित्र-मैत्रिणींना भेटायचे कारण नाही तर तुमच्या स्किनसाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही चेह-यावरील पिंपल्स, ब्लॅकहेडस् आणि व्हाईट हेडसपासुन स्त्रस्त आहात तर याचे एक अनोखे सोल्युशन आहे. बीयर आपल्या अल्कोहोलिक प्रॉपर्टीजमुळे पोर्स साफ करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त स्किनला हाइड्रेट करते. आम्ही तुम्हाला सांगत आहोत ४ सोप्या ट्राय अँड टेस्टेड बीयर फेस मास्क विषयी ज्याचा उपयोग तुम्ही नक्की करावा.

१. असे नष्ट करा ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेडस्
३ स्ट्राबेरी घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा. यामध्ये बीयरचे ३-४ थेंब टाकुन मिश्रण करा. हे आपल्या चेह-यावर लावा आणि २० मिनिटांनंतर धुवून घ्या. असे केल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेडस् नेहमीसाठी गायब होतील.
पुढील स्लाईडवर वाचा... बीयरने कशी चमकते स्किन...