आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक ऋतुमध्ये उपलब्ध असणा-या केळीचे खास 16 फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋतु कोणताही असो अगदी सहज बाजारात उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळी. हे अन्य फळांपेक्षा अधिक पौष्टिक, सोबतच ऊर्जा देण्यासाठी फायदेशीर असते. परंतु याव्यतिरिक्त सुद्धा केळीमध्ये अनेक गुण असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला तर जाणुन घेऊया आरोग्य वर्धक केळीचे फायदेशीर कोणते.
1. केळी ग्लूकोने भरपुर असते, जे शरीराला तात्काळ ऊर्जा प्रदान करण्यासाठी साहाय्यक असते. यामध्ये 75 टक्के पाणी असते, याव्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबेही परीपुर्ण प्रमाणात असते.

2. शरीरात रक्त निर्माण करण्यासाठी आणि रक्त शुध्द करण्यासाठी केळी फायदेशीर असते. यामध्ये असलेले लोह, तांबा आणि मॅग्नेशियम रक्त निर्माण करण्याची महत्त्वपुर्ण भुमिका बजावते.

3. आतड्यांची साफसफाई करण्यात केळी खुप फायदेशीर असते. यासोबतच बध्दकोष्ठची अडचण झाल्यावर खुप फायदेशीर असतो.

4. आतड्यांत एखाद्या प्रकारची समस्या असल्यास बध्दकोष्ठ, पोटदुखी किंवा संग्रहणी रोगांसाठी दह्यासोबत केळीचे सेवन केल्यास फायदा होतो.

5. पिकलेले केळे कापुन, साखरेसोबत मिळवुन एका भांड्यात बंद करुन ठेवा. यानंतर या भांड्यांला गरम पाण्यात टाकुन गरम करा. अशा प्रकार बनवलेले शरबत, खोकल्याची समच्या दुर करण्यासाठी फायदेशीर असते.
पुढील स्लाईडवर वाचा... केळीचे गुणाकरी फायदे...