आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅक टीचे 10 फायदे : कमी होईल वजन, हार्ट अटॅकचा धोका होईल दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चहा फक्त ताजेतवाने राहण्यासाठी आणि झोप उडवण्यासाठीच नसते. योग्य प्रकारे वापर केल्यास चहाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. विनादूधाची चहा प्यायल्याने त्यामधील फायटोकेमिकल्स, अँटीऑक्सीडेंट्स, फ्लोराइ्ड्स, टेनिन्ससारखे तत्व आरोग्याला फायदेशीर असतात. चहामध्ये कमीत कमी साखर मिसळा.

(सोर्स : डॉ इलियट मिलर, जॉन हॉपिकिन्स हॉस्पिटल, बाल्टीमोर, अमेरिका संशोधन)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ब्लॅक टी पिण्याचे काही महत्त्वाचे फायदे...अटॅक रिस्क कमी, हाडे मजबूत, दात सुरक्षित आणि असेच काही फायदे...