आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला आश्चर्य वाटेल, रडण्याचे देखील आहेत अनेक फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण एकट्यात कितीही रडतो परंतु दुस-यांसमोर रडणे आपल्याला चांगले वाटत नाही. लोकांसमोर रडून आपले दुःख दाखवणे सोपे काम नसते. परंतु आपल्या जवळच्या व्यक्ती जवळ रडणे ही खुप चांगली गोष्ट आहे. याचे अनेक फायदे आहेत.

1. एखाद्या जवळच्या व्यक्ती जवळ किंवा मित्रा जवळ रडल्याने तुम्ही त्याच्याशी भावनात्मक रुपाने जुळतात. तुमची आणि त्यांची जवळीक अजुनच वाढते.
पुढील स्लाईडवर वाचा... रडल्याने अजुन कोणते फायदे होतात...