आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, नियमित प्रणय करण्याचे महिलांसाठी काय आहेत फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपळीच्या आयुष्यात जेवढे महत्त्व रोजच्या व्यायामाला,आहाराला आहे. तेवढेच महत्त्व वैवाहिक आयुष्यात निगमित प्रणय करण्याला देखील आहे. महिलांनी जर नियमितपणे प्रणय केल्यास त्यांना अनेक फायदे होत असतात. नियमितपणे प्रणय करणे हे महिलांसाठी एक प्रकारचे टॉनिक असल्याचे एका अभ्यातून समोर आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, नियमित प्रणय करण्याचे काय आहेत फायदे-