आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडीशेपचे 7 फायदे : उतरेल चष्मा, सुधारेल डायजेशन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडीशेप खूपच गुणकारी आहे. बडीशेप ही केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही. तर नियमित बडीशेप खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. यामधील कॅल्शियम, सोडियम, फॉस्फोरस, आयरन आणि पोटॅशियम सारखे तत्त्व आरोग्यासाठी खुप चांगले असतात. बदाम, बडीशेप आणि मिश्री एकत्र वाटून दररोज जेवणानंतर एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते. आज आपण बडीशेपचे 7 मोठे फायदे पाहणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बडीशेप खाण्याचे अनेक फायदे...