आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी : वजन घटवण्‍यातदेखील मदत करते आले, जाणून घ्या फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात आल्याच्या चहानेच होते. कारण आले केवळ चहाची चवच वाढवत नाही, तर अनेक शरीराला आजारांपासून दूर ठेवते. कमी कॅलरी असल्याबरोबरच भूक नियंत्रणात ठेवते. दररोज याच्या सेवनाने मेटाबॉलिझ्म सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यास मदत करते. पण दररोज चार ग्रॅमपेक्षा जास्त आले घेऊ नये.
पुढील स्लाइडवर वाचा आल्याचे फायदे -