आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोमट तेलाने मसाज केल्याचे 5 आश्चर्यकारक फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केसांची मालिश करणे याचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला माहिती आहेत. केसांसाठी तेल खुप महत्त्वाचे असते. केसांना दाट, लांब आणि शायनी ठेवण्याचे काम तेल करते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, कोमट तेलाने मसाज केल्याने कोणते फायदे होतात. कोमट तेलाने डोक्याची मसाज केल्याने केस आणि डोके दोन्हीही मजबूत होते. आज आपण कोमट तेलाने मसाज केल्याने कोणते फायदे होतात याविषयी जाणुन घेऊया...

1. आतुन पोषण मिळते
कोमट तेलाने मसाज केल्याने त्वचेला आतुन पोषण मिळते. स्कॅल्पमध्ये संतुलन टिकून राहते. स्कॅल्प निरोगी राहतात ज्यामुळे केस चांगले राहतात.
पुढील स्लाईडवर वाचा... कोमट तेलाने डोक्याची मसाज केल्याने कोणते फायदे होतात...