आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aside From Being Fun, It Actually Helps Reduce Stress, Relieve Pain

हसण्यात लपले आहे आरोग्याचे गुपित, आनंदी आणि हसत राहण्याचे 10 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आणि आहार उत्तम असणे जसे आवश्यक आहे. तसेच खळखळून हसणे देखील आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये असे समोर आले आहे की, हसणे हा आरोग्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. हसण्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला हसण्याचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात याबद्दल माहिती सांगणार आहोत.

1- हसण्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य राहण्यास मदत होते. तसेच हसमुख राहणारी व्यक्ती ही सामान्य व्यक्तीपेक्षा साधारण 6 वर्ष अधिक जगते.

2- तणावातून बाहेर पडण्यासाठी हसणे हा एक उत्तम पर्याय आहे. हसण्यामुळे शरीरामध्ये एंडोर्फिन हार्मोन रिलीज होण्यास मदत होते. या हार्मोन्समुळे ताण कमी होण्यास मदत होते तसेच तुमचा मूडदेखील रिलॅक्स होतो.

3- हसण्यामुळे आनंदाच्या अनुभवाची जाणीव करून देणा-या हार्मोनमध्ये वाढ होते. यामुळे सकारात्मक विचारात वाढ होते.
4- हसण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हसण्यामुळे शरीरावर नेमके काय फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...