आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक-पनीरचे हे 6 फायदे तुम्हाला माहीत आहे का, वजन होते कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालक पनीर उत्तर भारतातील एक खुप प्रसिध्द डिश आहे. विजटेरियन लोकांची तर ही सर्वात फेवरेट डिश आहे. पालक पनीरला चपाती सोबत खाल्ले तर मग आनंद दुप्पट होतो. ही एक अशी डिश आहे जी तुम्हाला स्वाद सोबतच उत्तम आरोग्यही देते. आहार विशेषज्ञ सांगतात की, ही एक कंप्लीट डिश आहे. पालक व्हिटॅमिनचा चांगला स्त्रोत आहे आणि पनीर कॅल्शीयम आणि प्रोटीनचा. चला तर मग जाणुन घेऊया पालक पनीरचे अशे कोणते 6 फायदे आहे.

पोषक तत्त्वांनी भरपुर
पालक पनीपमध्ये मॅग्नेशियम, फॉलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अनेक पोषक तत्त्व असतात. पालक पनीरमध्ये कॅल्शीयम आणि फास्फोरस असल्यामुळे हे हृदय आणि मांसपेश्यांवर प्रभावी काम करते. कॉटेज चीजमधील उपलब्ध व्हिटॅमि बी2 आणि व्हिटॅमिन बी12 खाल्ल्याने एनर्जी बदलुन जाते. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर या डिशला आपल्या डायटमध्ये नक्की मिळवा.
पुढील स्लाईडवर वाचा... पालक पनीरे उत्तम फायदे...