आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहे खाल्ल्याने हृदयरोग राहिल दूर, असेच 7 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोहे 11 आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असतात. सहज डायजेस्ट होण्यासोबतच हे अनेक आजारात फायदेशीर असते. हा झटपट तयार करता येणारा पदार्थ दिवसातून कोणत्याही वेळी खाल्ला जाऊ शकतो. आज आपण जाणुन घेऊया पोहे खाण्याच्या 7 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच 6 फायदे...