आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणकारी बटाट्याचे खास फायदे, आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठी आहे फायदेशीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बटाट्या एक चांगला गुण म्हणजे ते प्रत्येक भाजीसोबत एडजस्ट होते. खाण्यासाठी बटाटे चांगले लागतेच परंतु याव्यतीरिक्त यामध्ये अनेक औषधी आणि सौंदर्य गुण सुध्दा आहेत. बटाटे पौष्टिकतत्त्वांनी भरलेले असेत. बटाट्यामुळे जास्त प्रमाणात स्टॉर्च असते. बटाटे क्षारीय असते, जे खाल्ल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते. बटाट्यामध्ये सोडा, पोटाश आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते. बटाटा नेहमी सालासोबत शिजवला पाहीजे. बटाट्याचे सर्वात पौष्टिक भाग त्याच्या सालाच्या खाली असते, जे प्रोटीन आणि खनिजने भरपूर असते. बटाटा उकडून किंवा भाजुन खाता येते. यामुळेच याचे पौष्टीकतत्त्व सहज पचतात. चला तर मग पाहुया बटाट्या गुण कोणते.

पुढील स्लाईडवर वाचा... बटाट्याचे फायदे कोणते....