आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चा आहार खाण्याचे विशेष फायदे, आरोग्य राहील चांगले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्च्या आहारात भरपूर पोषकतत्त्व असतात. ज्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. खाद्य पदार्थ शिजवल्याने, उकडल्याने, भाजल्याने किंवा तळल्याने त्यातील उपयोगी तत्त्व नष्ट होतात. जे पचनक्रिया कमजोर होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी चांगल्या आरोग्यासाठी जेवणात कच्चा आहार घ्या. अनेक कच्चे आहार भोजन चांगल्या प्रकारे पचवण्यासाठी फायदेशीर असतात. यासोबतच कच्च्या आहारामध्ये महत्त्वाचे पोषकतत्त्व असतात ज्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात पोषण मिळते. चला तर मग पाहुया कच्चा आहार तुमच्या आरोग्यासाठी कसा चांगला आहे.

पोषणतत्वांचा समावेश
अनेक खाद्य पदार्थ बनवतांना आपण जास्त मसाल्यांचा वापर करतो, ज्यामुळे त्यातील पोषकत्त्व कमी होतात. तर कच्च्या आहारात शरीराला पोषण देणारे पोषकतत्त्व भरपूर प्रमाणात असतात. जे खाल्याने शरीर स्वस्त राहते.

लठ्ठपणा दूर
कच्चा आहार आहाराचे पूरक असते आणि यामध्ये उपलब्ध रेशे पोटात पसरतात. ज्यामुळे पोट भरलेले आहे असे वाटते आणि तुम्ही जास्त खाण्यापासुन वाचतात. ज्यामुळे शरीररात अतिरिक्त चरबी होत नाही आणि लठ्ठपणा कमी केला जातो.
पुढील स्लाईडवर वाचा... कच्चा आहार आरोग्यासाठी कसा उपयोगी आहे....