आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health Tips: असा चहा आहे आरोग्यासाठी उत्तम, अनेक आजारांवर गुणकारी उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीराला ताजेतवाणे ठेवण्याबरोबरच चहाचे विविध फायदेही आहेत. तिचे अनेक फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. या चहांची माहिती जाणून घेऊया.
ग्रीन टी :
याचहाचे अनेक फायदे आहेत. रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यासाठी या चहाचा उपयोग होतो. या चहाने लठ्ठपणाही कमी होतो. दिवसातून तीनवेळा ग्रीन टी पिल्याने वजन कमी होते. अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून संरक्षण होते.
पुढील स्लाईडवर वाचा, इतर गुणकारी चहाचे प्रकार