आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज फक्त एक चमचा हळद खाण्याचे 11 मोठे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. हळदीमुळे जेवण स्‍वादिष्‍ट तर बनतेच त्‍याशिवाय आरोग्‍यासाठीही ते लाभदायक असते. विशेषत: मधुमेही रूग्‍णांसाठी हळद हे औषधापेक्षाही जास्‍त गुणकारक आहे. मधुमेह असणा-या लोकांनी दररोज गरम दूधात हळद टाकून दूध प्‍यावे. हळदीमध्‍ये वातनाशक गुण असल्‍यामुळे मधुमेहाची समस्‍या असणा-यांना याचा चांगलाच फायदा होतो. रोज एक चमचा हळद खाल्ल्याने अनेक फायदे होतात. आज आपण हळद खाल्ल्यायने होणारे फायदे पाहणार आहोत...

1. संधीवात दूर
एका संशोधनात समोर आले आहे की, हळदीचा वापर केल्याने जॉइंट पेनमध्ये आराम मिळतो. संधीवात असेल तर हळदीचा वापर अवश्य करावा. हे जॉइंटमधील आखड आणि सूज कमी करते.
रोज फक्त एक चमचा हळद खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...