आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टरबूजाच्या बीयादेखील आरोग्यासाठी गुणकारी, वाचा 5 खास फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

उन्हाळा सुरू झाला की, शरीराला अतिरिक्त पाण्याची गरज भासू लागते अशावेळी पाण्यासोबत काही पाणीदार फळांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. असेच एक फळ आहे जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते ते म्हणजे टरबूज.
टरबूजाच्या सेवननाने शरीरातल्या पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत तर होतच पण त्याचसोबत यामध्ये असलेल्या बियादेखील आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. आज आम्ही तुम्हाला टरबूजात लपलेल्या याच बियांचे काही खास फायदे सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, टरबूजाच्या बीयांचे 5 फायदे