अम्यूजमेंट पार्क फॅमिली, फ्रेंड्स आणि मुलांसोबत सुटीचा एक दिवस व्यतित करण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही अनेक राइड्ससोबत अनेक गोष्टींची माहिती देखील मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला इंडियातील अशाच काही अम्यूजमेंट पार्कबद्दल सांगणार आहोत जी सुट्यांमध्ये आणि वीकेंडला मस्ती करण्यासाठी फेमस आहेत.
1. Wonderla, Bangalore
बंगळूरुतील हे अम्यूजमेंट पार्क खुप सुंदर स्वच्छ आणि हिरवे गार आहे. पार्कच्या आजूबाजूला असलेले नजारे देखील पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी तुम्ही 50 राइड्सचा आनंद घेऊ शकता. यातील 12 राइड्स पाण्यातील आणि 9 राइड्स या लहान मुलांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. पाण्यात मस्ती करण्याची आवड असणा-यांसाठी येथे रेन डान्सचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही लेजर लाइट्ससोबत गरम पाण्याच्या धबधब्यात भिजण्याचा देखील आनंद घेऊ शकता. तुम्हाला येथे थांबण्याची इच्छा असेल तर पार्कमध्येच रिजॉर्टची व्यवस्था कर ण्यात आली आहे.
Location- 30 kilometers from Bangalore on the Bangalore-Mysore Highway.
Open- Monday to Friday 11 a.m. until 6 p.m. Saturday,
Sunday, Holiday and Festival seasons 11 a.m. until 7 p.m.
Other Parks:
Wonderla, Kochi
Adlabs Imagica, Mumbai
Kingdom of Dreams, Gurgaon
Ramoji Film City, Hyderabad
Essel world & Water Kingdom
Nicco Park, Kolkata
Worlds of Wonder, Noida
MGM Dizzee World, Chennai
Adventure Islands, Delhi
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा वरील पार्कसंबंधी माहिती विस्ताराने....