आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 असे रस्ते जे आहेत लाँग ड्राइव्हसाठी बेस्ट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक आदर्श व्यक्ती जीवनात काय काय करतो... तो काम करतो, आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवतो. यासोबतच मोजमजा करतो. तुम्ही देखील असे काही करत असाल हो ना... काही तरी वेगळे करायचे असले तर वाचा हे लाँग ड्राइव्हासाठी बेस्ट असलेल्या मार्गांविषयी.

1. मनाली-लेह(NH-21)
पहाडांच्या मधून जेव्हा तुमची बाइक रस्त्यावर पडलेल्या बर्फावरुन जात असेल तर दृष्यच निराळे असेल. येथील वातावरण आणि निसर्ग एक वेगळाच अनुभव देऊन जातो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लाँग ड्राइव्हसाठी कोणते मार्ग बेस्ट आहेत...