आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमुनसाठी बेस्ट आहेत हे 5 डेस्टीनेशन, अवश्य ट्राय करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठ्या धूमधडाक्यात सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. अनेक जोडपी त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवण्यासाठी तयार झाली आहेत. तर काही जोडपी लग्नानंतर हनिमूनला कोणते ठिकाण निवडायचे याचा विचार करण्यात व्यस्त आहेत. अनेक जोदप्यांना शांत, रोमॅंटिक ठिकाणांवर हनिमून साजरा करायचा आहे. तुमची ही गडबड लक्षात घेत आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि रोमॅंटिक हनिमून प्लेसेसबद्दल माहिती देत आहोत. हे ठिकाण कमी खर्चातील असून तुम्हाला भरपूर आनंद देणारी आहेत.

1- श्रीलंका
फॉर्ब्स मॅगझीनने जगातील सर्वात बेस्ट 10 जागांमध्ये श्रीलंकेला 10 व्या स्थानावर ठेवले आहे. याचा अर्थ येथे पाहण्यासारखे काहीच नाही असे होत नाही. येथील सुंदरता,वाइल्ड लाइफ तुम्हाला नक्की आवडेल. येथे तुम्हाला कमी बजेटमध्ये लग्झरी लाइफ आणि भरपूर वस्तु उपलब्ध आहेत. श्रीलंकेत पोहचण्यासाठी तुम्ही चेन्नई विमानतळावरून विमानात बसू शकता.

कमी बजेटमध्ये चांगल्या हनीमून स्पॉटबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...