आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Age For Physical Relationship For Men And Women

जाणून घ्या, कोणत्या वयात मिळते अधिक प्रणय सुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रणयक्रीडा जसे शारिरीक सुख देते तसेच यामुळे मानसिक ताण कमी होण्यास देखील मदत होते. आत्तापर्यंत प्रणयक्रीडेवर अनेक चर्चासत्र त्यावरचे संधोधन करण्यात आले आहे. पण नेमके वयाच्या कोणत्या वर्षी या क्रीडेचा आनंद अधिक प्राप्त होतो हा प्रश्न अनेक जोडप्यांना पडत असतो.
किशोर अवस्थेमध्ये हार्मोन्स अधिक जोमाने वाढत असतात.त्यामुळे प्रणयक्रीडेबद्दलची उत्सुकता आणि रोमांस करण्याची इच्छा या वयामध्ये अधिक असते. आज आम्ही तुम्हाला नेमके कोणत्या वयात प्रणय सुख अधिक मिळते याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा वयाच्या कोणत्या वर्षी मिळते अधिक शरीर सुख...