जर तुमची मुले रोज खाण्यासाठी नवीन पदर्थ मागत असतील आणि तुम्ही चिचारात पडला असाल की काय बनवावे. तर तुम्ही त्यांना तंदूरी आलू रॅप बनवून देवू शकता. चवीसाठी तंदूरी आलू रॅप अतिशय स्वादिष्ट आहे. आलू रॅप बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही. ही डिश बनवण्यासाठी 25 मिनिटे लागतात.
तंदूरी आलू रॅपसाठी लागणारी सामग्री जाणून घेण्यासाठी पुढील स्लाडवर क्लिक करा...