आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

South India मध्ये हनीमून प्लान करत आहात, तर हे आहेत टॉप 10 Hill Stations

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचे लग्न ठरलय अथवा नुकतेच झाले आहे आणि आता तुम्ही प्लान करत आहात त्या गोड क्षणाची. होय आम्ही हनिमूनबद्दल बोलत आहोत. जर तुम्हाला लग्नानंतर हिल्स स्टेशनवर जावून तुमचा हनिमून साजरा करण्याची इच्छा असेल तर, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही निवडक हिल स्टेशन्सबद्दलची माहिती सांगणार आहोत.
भारतामध्ये साउथ इंडियामधील हिल्स आणि नैसर्गिक सौंदर्याची एक वेगळी मजा आहे. चला तर मग जाणून घेवू या भारतातील निवडक हिल स्टेशन बद्दल...
1- मुन्नार

केरळमधील हे ठिकाण सर्वात सुंदर हनीमून स्पॉट म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर तुम्ही येथे जावून तुमच्या जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण घालवू शकता. येथे असणारे धबधबे, नदी, वॉटरफॉल, चहाच्या बागा तुमच्यातील रोमांस वाढवण्यास मदत करेल.
भारतातील इतर बेस्ट हिल्स स्टेशन्सबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...