आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिण्याच्या 10 पध्दती : झोपण्याआधी प्या एक ग्लास पाणी, येणार नाही हार्ट अटॅक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर ते आपल्या शरीरात एका औषधाप्रमाणे काम करते. आयुर्वेदात पाण्याला अमृता समान मानले जाते. पाणी पिण्यासाठी वेळ आणि प्रमाण सांगितले गेले आहेत. जर तुम्ही चुकीच्या पध्दतीने पाणी प्यायले किंवा चुकीच्या वेळी जास्त पाणी प्यायले तर शरीराला नुकसान होऊ शकते. आज आपण जाणुन घेणार आहोत योग्य फायदा मिळवण्यासाठी कोणत्या पध्दतीने पाणी प्यावे...

सोर्स - आयुर्वेदीक ग्रंथ अष्टांग संग्रह (वाग्भट्ट)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कधी आणि किती पाणी प्यायल्याने फायदा होतो...