आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाला निघालात, मग भारतातील या ठिकाणांना एकदा भेट अवश्य द्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये पर्यटनासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत. यापैकी काही आश्यर्चचकीत करणारेही आहेत. ही पर्यटनस्थळे आपल्या भव्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध असून येथे हजारो पर्यटक भेटी देतात.
अनेक पर्यटकांना सुट्ट्यांमध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी भटकायला मनापासून आवडते. दरवेळी वेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी या व्यक्ती जगभरातील अनेक चांगली पर्यटन स्थळांची माहिती एकत्र करत असतात. तुम्हालादेखील भटकायला मनापासून आवडत असेल तर, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही निवडक पण मनाला वेगळ्याच विश्वास घेवून जाणा-या पर्यटन स्थळांबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग वाचा या ठिकाणांबद्दल आणि करा या सुट्टीमध्ये नियोजन भटकण्याचे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, भारतातील वेगळ्या आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल...