आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केस वाढवण्यासाठी अशा प्रकारे करा बटाट्यांचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल अनेक लोकांना केसांच्या समस्या असतात. सर्वात जास्त समस्या केस गळतीची असते. केस गळण्याची आणि न वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, प्रदूषण, अस्वस्थ लाइफ स्टाइल, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तु्म्हाला केसांच्या समस्या दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस वाढतील आणि गळणार नाही. बटाट्यांचा अशा प्रकारे 4वापर केल्याने तुमच्या या समस्या दूर होऊ शकतात.

केस वाढवण्यासाठी बटाट्याचा रस
केसांसाठी ताज्या बटाट्यांचा रस बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक बटाटे सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करा. आता हे मिक्सरमधून बारीक करुन घ्या. बटाट्याची बारीक पेस्ट तयार करा. जर ही पेस्ट खुप घट्ट झाली असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी टाका. बटाट्याचा रस काढण्यासाठी एका कापडात ही पेस्ट टाका आणि गाळून घ्या. परंतु लक्षात ठेवा की, प्रत्येक वेळी ताज्या बटाट्याचा रस काढूनच त्याचा वापर करावा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या रसाचा वापर केसांसाठी कसा करावा...