आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्कआउट नंतर कधीच करु नका या 7 चुका, होतील दुष्परिणाम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित वर्कआउट नाही केला तरी चालेल परंतु वर्कआउट नंतर या चुका कधीच करु नका. यामुळे वर्कआउटचा फायदा तर होतच नाही परंतु संक्रमणसुद्धा होते. तुम्ही अशा पध्दतीने वर्कआउट केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्ही वर्कआउट करतांना या चुका कराल तर याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल. जर तुम्ही वर्क आउट करत आहात आणि त्याचा काहीच परिणाम दिसत नसेल तर समजुन घ्या की तुम्ही वर्कआउट नंतर काही चुका करत आहात. चला तर मग पाहुया कोणत्या चुका वर्कआउट नंतर करु नयेत.
पुढील स्लाईडवर वाचा... वर्कआउट नंतर कोणत्या चुका करु नये...