सकाळ -संध्याकाळ धावण्याचा व्यायाम शरीरासाठी फायदेशीर असतो. मात्र,
आपल्या व्यायामाच्या वेळापत्रकात प्रथमच धावण्याचा व्यायाम करणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. यासाठी काही छोट्या-मोठ्या तंत्रांचा वापर करता येईल.
कार्डियो एक्झरसाइझ करताना श्वसन वेगाने होते धाप लागते. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल बोलताही येत नसेल तर शरीराची गती संथ करा किंवा तो व्यायामप्रकार थांबवा. तुमचे धावणे योग्य पद्धतीने असूनही धाप लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अथवा वेगाने धावताना उच्च स्वरात ए, बी, सी, डी म्हणा. त्रास होत असेल तर तोंडाने श्वास घ्या.
पुढे वाचा आणखी काय करावे धावताना...