महिलांना प्रत्येक महिन्याला Periods ला सामोरे जावे लागते. याचे पाच ते सहा दिवस अतिशय कठिण असतात. त्यातही महिला जर वर्किंक वुमन असेल तर तिला अत्यंतिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय यासंदर्भात वरिष्ठांना सांगणेही शक्य नसते. तसेच भारतीय समाजात Periods सुरु असलेल्या महिलांसाठी काही खास नियम करण्यात आले आहेत. ते पाळायचे म्हटले तर ही बाब आणखी कठिण होऊन बसते. या नियमांमुळे Periods मध्ये आराम मिळण्याऐवजी मानसिक थकवाच जास्त येतो.
Periods मध्ये काय करावे आणि काय करु नये याबाबत अनेक ज्येष्ठ महिला किंवा सहकारी सल्ले देत असतात. त्यातील काही फारच विचित्र असतात. ते मानावे की नको हा वैयक्तिक विषय असतो. परंतु, बऱ्याच महिला हे सल्ले मानतात. त्यावर विश्वास ठेवतात.
असेच काही विचित्र सल्ले आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय... एकदा वाचाच... पुढील स्लाईडवर क्लिक करा...