आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Black Pepper Is Indian Spice Which Is Generally Used In Many Dishes But It Also Use In Medical Treatments.

मूळव्याध आणि पोटातील जंतांसाठी फायदेशीर आहे मिरपूड, हे आहेत आठ फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरपूडच्या तीखट चवीमुळे मिरपूडचा वापर कमी केला जातो. परंतु अनेक प्रकारच्या घरगुती उपायांसाठी मिरपूडचा वापर केला जातो. पोट, स्किन आणि हाडांच्या आजारांसाठी मिरपूड उपायकारक असते. तर मग पाहुया मिरपूडचा वापर कोण-कोणत्या रोगांसाठी केला जातो.

पोटातील जंत नष्ट होतात
पोट दुखण्याचे कारण फक्त खराब पदार्थ खाणे हेच नसते तर पोटातील जंतसुध्दा असतात. असे झाल्याने भूक कमी लागते आणि वजन लवकर कमी होते. हा आजार दुर करण्यासाठी ताकामध्ये मिरपूडचे पावडर मिळवा. याव्यतिरिक्त मिरपूड मनुक्यासोबत खाल्ल्यावरही पोटातील जंत नष्ट होतील. जंतांची समस्या लहान बालकांना मोठ्या प्रमाणात होते. यासाठी हा उपाय फायदेशीर आहे.

मुळव्याध चांगला होतो.
अनहेल्दी लाइफ स्टाईल, तेलगत आणि जंकफुड खाल्ल्याने अनेक लोकांना मुळव्याधाची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यापासुन सुटका मिळवण्यासाठी मिरपुड, जीरा आणि साखर बारीक करुन घ्या. सकाळ-संध्याकाळ दोन वेळा हे घेतल्याने मुळव्याधापासुन आराम मिळतो.

पुढील स्लाईडवर वाचा... मिरपूडचा वापर कोणत्या आजारांसाठी केला जातो...