आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blenders Pride Bangalore Fashion Week 12th Edition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्लेंडर्स प्राईड बंगळूर फॅशन विकचा तिसरा दिवस, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लेंडर्स प्राईड बंगळूर फॅशन विक बाराव्या एडिशनच्या तिसऱ्या दिवसाची सुरवात DREAM ZONE ने झाली. प्रेक्षकांचा याला भरभरुन प्रतिसाद लाभला. या सेक्शनमध्ये नवीन फॅशन डिझायर्सनी भाग घेतला. तरीही त्यांचे क्रिएशन्स अगदी कसलेल्या डिझायनर्ससारखे होते. यावेळी Fahd Khatri, Pooja Tanveer Chougule, Kamal Raj Manickath, Shloka Sudhakar, Suraj & Varsha, Ramesh Dembla, Arjun Khanna आणि Dream Zone Fashion School यांनी वस्त्रप्रावरणांचे सादरीकरण केले.
पुढील स्लाईडवर बघा, ब्लेंडर्स प्राईड बंगळूर फॅशन विकचे पहिले तीन दिवस... डिझायनर्सनी सादर केलेली वस्त्रप्रावरणे...