आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवुडचे हे 15 स्टार फीट राहण्यासाठी करतात हा ब्रेकफास्ट, तुम्हीही वाचा आणि राहा फिट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला असे वाटते की, बॉलीवुड स्टार्सचे जीवन खुप आरामात असते. परंतु हे खरे नसते. यांना आपल्या शरीराला सुडौल आणि स्वस्थ ठेवण्यासाठी खुप कसरत करावी लागते. यांना रोज खुप मोजुन-मापून खावे लागते. चला तर मग पाहुया हे बॉलीवुड स्टार्स दिवसाची सुरुवात कोणत्या नाष्ट्याने करतात...

1. सलमान खान
सलमान खानचे तर मन मोठे आहेच आणि सकाळचा नाष्टा ही मोठाच आहे. प्रत्येक सकाळी सलमान खान अंडे, ब्रेड, बटर, मिक्स व्हेजिटेबल आणि चपाती खातात यासोबत लो-फॅट दूध पितात.
पुढील स्लाईडवर वाचा... माधुरी दीक्षित, प्रियांका चोपडा, जॉन अब्राहम, दिपीका, टायगर असे 14 स्टार्स फीट राहण्यासाठी कोणता ब्रेकफास्ट करतात...