आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍टाइलिश दिसण्‍यासाठी बॉलिवूड कलाकारांमध्‍ये CROP TOP ची क्रेझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शॉर्ट ब्लाउज सारखे दिसणारे CROP TOP च्‍या फॅशनची क्रेझ सध्‍या बालिवूडमध्‍ये पाहायला मिळत आहे. बिझनेस मीटिंग्‍सला जाताना जॉकेटच्‍या आत किंवा रविवारी आऊटींगच्‍यावेळी CROP TOP टॉप वापरण्‍याची फॅशन रूढ होताना दिसत आहे. आपले सौदंर्य इतरांना दिसाव यासाठी अनेक मुली CROP TOP चा वापर करताना दिसत आहेत.
प्रियंका चोपराचा लुक-
अनेक पार्टीमध्‍ये प्रियंका चोपरा स्लिटचे हाय वेस्‍ट स्‍कर्ट सोबत CROP TOP घालून आल्‍याचे तुम्‍ही पाहिले असेल. जर तुम्‍हाला अगं प्रदर्शन करताना संकोच वाटत असेल तर प्रियंका चोपडाच्‍या ड्रेसची कॉपी करू शकता.

बालीवूडमध्‍ये कोणाला आवडतो CROP TOP वाचा पुढील स्‍लाईडवर...