आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exam Time: हे 9 फूड मुलांना दिल्याने वाढेल स्मरणशक्ती, काय देऊ नये...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एग्जाम टाइममध्ये मुलांचा आहार खुप महत्त्वाचा असतो. यासाठी स्मरणशक्ती चांगली होईल आणि दिवसभर ते एनर्जेटीक राहतील असा आहार त्यांना द्यावा. असे असेल तर त्यांना अभ्यास करताना थकवा येणार नाही आणि ते उत्साहाने अभ्यास करतील. परंतु काही पदार्थ हे परिक्षेच्या काळात त्यांना चुकूनही खाऊ घालू नये. यामुळे ते आजारी पडू शकता आणि त्यांना आळस येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही फूड सांगणार आहोत. परिक्षेच्या काळात तुम्हीसुध्दा तुमच्या मुलांना द्या हा आहार. परंतु काही पदार्थ चुकूनही खायला देऊ नका...
1. दही
का आहे फायदेशीर
यामध्ये अमीनो अॅसिड असते. ज्यामुळे तनाव दूर होतो आणि मेमोरी पावर वाढते.

खायला कसे द्यावे
दहीमध्ये ड्रायफ्रूट्स मिसळून मुलांना डेजर्टच्या रुपात खाऊ द्या. फळ किंवा भाज्यांसोबत रायता बनवू शकता.

मुलांना चांगले मार्क मिळावे असे वाटत असेल तर पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा स्मरणशक्ती वाढवणा-या काही फूड्सविषयी सविस्तर माहिती...नंतरतच्या स्लाईडवर
-------------------------------------
बातम्या आणखी आहेत...