आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट तयार होणारे ब्रेड गुलाब जामुन आणि ब्रेड रोल, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला नवनविन पदार्थ तयार करुन खालया खुप आवडता ना... आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. दोन सोपे आणि चिविष्ट पदार्थ. ब्रेड रोल आणि ब्रेड गुलाब जामुन... चला तर मग वाचा रेसिपी आणि तयार करा पदार्थ...
ब्रेडचे गुलाब जामून
साहित्य
- १०-१२ स्लाइस ब्रेड
- १/२ वाटी दूध
- १ वाटी पाणी
- पाऊणे दोन वाट्या साखर
- वेलची पूड
- तळण्यासाठी तेल
पुढील स्लाईडवर वाचा... ब्रेंड गुलाब जामुनची कृती...