आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांना खुप आवडतील हे टेस्टी ब्रेड रोल्स, वाचा रेसिपी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुट्टीच्या दिवशी खायला काही तरी नवीन बनवावे असे सगळ्यांनाच वाटते. लहान मुलांना तर नवनवीन पदार्थ चाखण्यात मजाच येते. आज आपण पाहणार आहोत ब्रेड रोलची स्पेशल रेसिपी...

साहित्य
- स्लाईस ब्रेड
- उकडलेले बटाटे
- मीठ
- हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- थोडे आले
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा ब्रेड रोलची रेसिपी...