आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breakups In Relationship Is Very Common Problem But Give Respect, Responsibility To Your Partner For Maintain Relation.

ब्रेकअप होण्यापासुन वाचवण्यासाठी मदत करतील या ८ पध्दती, नात्यात येईल गोडवा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलेशनशिप बनण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेच्या अगोदर ते नाते तुटते. यामागे अनेक कारणे आहेत. लहान लहान कारणांवरुण भांडणे, गैरसमज आणि ईगो सारख्या अनेक गोष्टी ब्रेकअप करण्याचे कारणे असतात. तसे, ब्रेकअपचा विचार केला तर संवादाची कमतरता आणि समजुतदारपणाच्या अभाव यामुळे ब्रेकअप होते. रिलेशनशिपमध्ये येणा-या अडचणी दूर करण्यासाठी सोबत बसुन सोडवल्या पाहीजे. बोलणे बंद करणे हे फक्त भांडणे वाढवण्याचे काम आहे. आपण जास पाहुया ब्रेकअप होण्यापासुन वाचणावण्याच्या आठ पध्दती...

1. फिलिंग शेयर करा
आपल्या फिलिंग शेयर न करणे हे ब्रेकअप मागिल कारण आहे. तरुण असो अथवा तरुणी त्यांनी आपल्या जोडीदाराविषयीच्या भावना व्यक्त केल्या पाहीजे. नात्यात जवळीकता आणण्यासाठी आणि नाते दृठ करण्यासाठी फिलिंग शेयर करणे खुप आवश्यक आहे. जर एखाद्या गोष्टीचे वाईट वाटत असेल तर जोडीदाराला स्पष्ट सांगितले पाहीजे. ब्रेकअपचे कारणे बनणा-या गोष्टी बोलुन दूर करुन नात्याला वाचवता येऊ शकते.

2. समजुन घ्या
जोडीदाराचे बोलणे लक्षपुर्वक ऐका आणि समजुण घेण्याचा प्रयन्त करा. रिलेशनशिप जेव्हा ब्रेकअप पर्यंत पोहोचते तेव्हा गैरसमज इतके वाढलेले असतात की, ते दुर करणे खुप अवघड जाते. तरी सुध्दा रिलेशनशिपला वाचवायचे असेल तर तुमच्या पार्टनर सोबत वादविवाद करण्या ऐवजी त्याला समजुन घ्या.
पुढील स्लाईडवर वाचा.... नाते वाचवण्यासाठी काय करावे....