आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 TIPS : दालचीनी, गाजर आणि पुदीन्याने दूर होईल तोंडाची दुर्गंधी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडलेले दात किंवा हिरड्यांच्या काही समस्येमुळे तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या निर्माण होते. दातांची समस्या ही प्रत्येक वयातील व्यक्तींना होत असते. कधी गळा आणि तोंडातील काही इन्फएक्शनमुळे अशी समस्या होते. अनेक माउथ फ्रेशनर्सचा वापर करुनसुध्दा ही समस्या दूर केली जाऊ शकत नाही. काही घरगुती उपाय करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता...
1. पुदीन्याचा वापर
2. दही
3. ओवा
4. बडीसोप
5. लिंबू
6. संत्री
यांचा उपोयग करुन तुम्ही तुमच्या समस्या दूर करु शकता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे काही उपाय...