आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brown Rice Is A Nutritious Whole Grain That Delivers Fiber, Protein And Selenium

महिलांना स्तनांच्या कर्करोगापासून आणि हृदयरोगापासून वाचवतो brown rice

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

तांदूळ शिजण्यास सोपे असल्याने भारतामध्ये रोजच्या आहारात अनेक जण गव्हापेक्षा अधिक तांदळाचा उपयोग करतात. परंतु रोज खुप जास्त प्रमाणात तांदळाच्या सेवनामूळे आरोग्यावर अनेक परिणाम होण्याची दाट शक्यता असते. अति तांदळाच्या सेवनामुळे जाडी वाढणे व इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. परंतु अनेक जणांना तांदळाचे पदार्थ खाल्याशिवाय पोट भरल्या सारखे वाटत नाही अशा व्यक्तींसाठी तांदूळ खाणे बंद करणे अवघड असते.
आज आम्ही तुम्हाला तांदूळ खाण्याचे फायदे सांगणार आहोत पण ते ब्राउन तांदळाचे. ज्या महिलांची हाडे कमकूवत आहेत अशा महिलांसाठी ब्राउन राइसचे सेवन करणे फायद्याचे ठरते. तसेच याचे सेवन केल्याने ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा ब्राउन राइस खाण्याचे कोणते फायदे आहेत...