आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Butter Milk Contains Many Minerals Which Can Boost Your Immune System And Keeps You Healthy.

ताक प्यायल्याने होतील हे 4 गुणकारी फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापत्या उन्हात किंवा मन शांत करण्यासाठी ताक आणि मठ्ठा पिणे खुप फादेशीर आहे. हे स्वादीष्ट तर असते याबरोबरच आपल्या शरीराला व्यूट्रीशन देते. ताकाचे अनेक फायदे आहेत. आपले शरीर ताजे तवाने राहण्यासाठी ताक आपली मदत करते. शरीरात तरतरी कायम राहते. उन्हाळ्यात ताक पिणे तर एकदम उत्तम आहे. आज आपण ताकाचे अशेच काही अनोखे फायदे पाहणार आहोत. चला तर मग पाहु ताकाचे कोण-कोणते फायदे आहेत.

1. आरोग्यासाठी फायदेशीर
दुधातुन बटर आणि क्रिम काढल्यावर जे लिक्विड उरते ते म्हणजे ताक. यामध्ये असलेला वेगळाच आंबटपणा त्यामध्ये असलेल्या लैक्टिक अॅसिडमुळे असतो. एक ग्लास ताक अनेक मिनरल्स जसे की, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस आणि रिबोफ्लेविन प्रदान करते. कॅल्शिय हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे. पोटॅशियम एक आवश्यक इलेक्ट्रॉन आहे, जे हार्टच्या फंक्शनसाठी आवश्यक असते. फॉस्फरस हेल्दी सेल्स आणि टिश्यूजसाठी आवश्यक आहे, हे रिबोफ्लेविन नसांसाठी काम करते आणि अन्नाचे रुपांतर ऊर्जेत करण्यास मदत करते. उत्तम चवीसाठी ताकामध्ये जीरा, काळे मीठ, पुदीना आणि अदरक मिळवता येते.
पुढील स्लाईडवर वाचा... ताक पिण्याचे कोण-कोणते फायदे आहेत...