आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गोष्टींमुळे तुम्हाला समजेल तुम्हाला हृदय रोग आहे की नाही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलती दिनचर्या आणि कामचा वाढता ताण यामुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो तुमच्या हृदयावर. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 20-40 वय असलेल्या महिला आणि युवक देखील या आजारचे शिकार होत आहेत. भारतातील 3 प्रसिद्ध हार्ट स्पेशलिस्ट आज तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत ज्यामुळे हृदयाशी संबधित समस्या होणार नाही.

हे आहेत ते 3 स्पेशलिस्ट डॉक्टर

एशियन हार्ट इंस्टिट्यूट, मुंबई रीहेब डिपार्टमेंटचे हेड डॉ. अमल लुईस
अपोलो हॉस्पिटल चेन्नई वरिष्ठ इंटरनॅशनल कार्डियोलॉजिस्ट- डॉ. सुधीर वैष्णव
हिंदुजा, हेल्थकेयर सर्जिकल्स, मुंबई वरिष्ठ कार्डियोलॉजिस्ट- डॉ. हरिन व्यास

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, तुम्हाला हृदय रोग आहे की नाही...