गर्भावस्थेत महिला त्यांची आणि होणा-या बाळाची अधिक काळजी घेत असतात. ब-याच महिला या काळात त्यांच्या पतीला शाररिक संबंध ठेवण्यास नकार देतात.परंतु डॉक्टरांच्या मते या काळात स्वस्थ प्रणय करण्यास काहीच हरकत नाही पण काही महिलांचे या काळात कॉम्प्लिकेशन्स असल्याने डॉक्टर या काळात प्रणयक्रिडा करण्यास नकार देतात.
गर्भावस्थेत काळात प्रणयकिडा करताना काय काळजी घ्यावी याबद्दल -