आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तयार करा पौष्टीक गाजराची खीर, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाजर आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. आपण सलाडमध्ये गाजराचा उपयोग करु शकतो. परंतु कच्चे गाजर खाणे कंटाळवाने वाटत असेल तर तुम्ही त्याची खीर तयार करुन खाऊ शकता. लहान मुलांसाठी तर हे उत्तम आहे. चला तर मग पाहूया गाजराची पौष्टीक खीर... यासोबतच पाहूया रवा ढोकळा आणि आलू चाटची रेसिपी...

गाजराची खीर
साहित्य

- 4 लाल गाजरे
- 3 वाटया दूध
- 2 चमचे साजूक तूप
- वेलचीपूड
- अर्धा कप साखर
- काजू, बदाम व इतर सुकामेवा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गाजर खीरची सोपी कृती...