सेलेब्सना पार्टी करण्याचा शौक असतो आणि यावेळी ते मनसोक्त पितात. यामधील अनेक सेलेब्स खुप जास्त पितात, यावेळी त्यांची स्थिती पाहण्यासारखी असते. काही दिवसांपुर्वी सेलेब्सचे असेच काही फोटोज सोशल साइटवर पाहण्यास मिळाली. एका फोटोमध्ये जेनिफर लोपेज नश्यामध्ये डांस करताना दिसत आहे तर दुस-या फोटोमध्ये पेरिस हिल्टन पडलेली दिसत आहे. अनेक सेलेब्सचे हाल इतरके वाईट होतात की, ते सरळ चालू शकत नाही आणि सेलेब्सला उचलून सोडावे लागते. पाहा नश्यामध्ये टल्ली सेलेब्सची परिस्थिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन पाहा असेच काही फोटोज...