आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद आणि विज्ञानानुसार जाणून घ्या प्रणयाची योग्य वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमचा मुड असेल तर दिवसभरात कधीही प्रणयाचा आनंद लुटता येऊ शकतो. आयुर्वेद आणि विज्ञानाने सेक्सरसाईजची योग्य वेळ सांगितली आहे. त्यानुसार आपला जिवनक्रम ठेवला तर आरोग्यदायी लाभ घेता येऊ शकतात. सोबतच प्रणयाचा आनंदही द्विगुणित करता येतो.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आयुष्याचे चार भाग पडतात. यावेळी प्रणयात बराच बदल होतो. त्यानुसार आपण या क्रीयेत सहभागी व्हायला हवे. पण विज्ञानाने दिवसभरात वेगवेगळ्या वेळा सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे प्रणय केल्यास तो योग्य ठरतो. त्याचा आपल्या शरीराला लाभ होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, प्रणयाची योग्य वेळ... आरोग्यवृद्धी करा...