आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out These Amazing Abandoned Places Photos. ... Nature Pictures ...

येथे आहेत आइसबर्ग आणि पिंक लेक सारखी सुंदर ठिकाणे, पाहा जगातील 10 अद्भुत places

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक जणांना जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर फिरायला जाणे आवडते. पण अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्याबरोबरच जर स्थानिक भागांमध्ये फिरला तर तुम्हाला विशेष आनंद मिळेल.
जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहिल्यानंतर तुम्हाला काल्पनिक जगात असल्याचा भास होईल. आज आम्ही तुम्हाला जगातील अशी 10 ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. जी पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखली जातात.
1-मॅग्नेटिक हिल, लेह, इंडिया

जर तुम्ही यावेळी लेह-लडाखला जाण्याचा विचार करत असाल तर तेथे गेल्यानंतर या हायवेचा आनंद अवश्य घ्यावा. या भागाला मॅग्नेटिक हिल असे संबोधले जाते. कारण येथे गुरुत्वाकर्षणामुळे गाडी चालवताना तुम्हाला कोणीतरी ओढत असल्याचा भास होईल. एवढेच नव्हे तर या फ्लायओव्हरवरून ज्यावेळी एखादे विमान गेल्यासदेखील कोणीतरी ओढत असल्यासारखे वाटते.

जगातील अशाच वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक कर...