आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Check Out The List Of 10 Countries Where Getting A Visa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील या 10 देशांचा VISA मिळवणे PIZZA ऑर्डर करण्यापेक्षाही आहे सोपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परदेशवारीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्हिसा. त्यासाठीच सर्वाधिक मेहनत लागते. आधी पेपर वर्क, त्यानंतर पासपोर्टचा गोंधळ आणि शेवटी व्हिसा मिळवताना अक्षरशः डोक्याचा भुगा होतो. त्यात जर तुम्ही हनिमून प्लान करत असाल आणि पासपोर्ट-व्हिसाच्या अडचणी संपत नसतील तर डोकेदुखी नक्की वाढते. पण ही सर्व कामे चुटकीसरशी झाली तर किती चांगले होईल नाही. आज आम्ही अशाच दहा देशांबाबत सांगणार आहोत, ज्याठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला पिझ्झाच्या आधी व्हिसा मिळेल.
1-जॉर्डन
इंटरनॅशनल हॉलीडेबाबत अनेक समस्या असतात. पण जॉर्डनमध्ये तुम्हाला वीकेंडमध्येही सुट्या घालवता येतील. येथे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तू पाहता येतील. तसेच येथे तुम्हाला हायकिंग, स्कुबा डायविंग आणि इतर अॅडव्हेंचरचा आनंदही लुटता येईल.
Visa Type : On Arrival
Visa Duration : 2 Weeks
जगातील कोणत्या देशांमध्ये सहज व्हिसा मिळू शकेल ते जाणून घेण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाइड्सवर...