आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांचा व्यायाम बनवा मनोरंजक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालके कॅलरीज खर्च करून पुन्हा नवी ऊर्जा मिळवतात आणि पुन्हा खेळायला तयार होऊ शकतात. ते कसे जाणून घेऊया.-
प्लॅन फन- बालकांना चालणे किंवा धावण्यास न्या. मात्र, त्यास लहान आणि मनोरंजक बनवा. धावल्यानंतर त्यांच्याशी फ्रिजबी इ. खेळ खेळा.
बालकांसोबत त्यांच्या मित्रांनाही बोलवा- बालकांसोबत त्यांच्या मित्रांनाही खेळायला बोलवा. यामुळे बालकांत उत्साह येईल आनंदी होतील.
स्पीड वर्क सामील करा- यासाठी बालकांना धावत जाऊन लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास प्रोत्साहित करा. लक्ष्याजवळ पोहोचल्यानंतर बालकांना त्या ठिकाणी काही वेळ वाट पाहायला सांगा. बगिचाला व्यायामाच्या ठिकाणांत रूपांतरित करा आणि चिनअप्स स्ट्रेच एक्सरसाइज करण्याचा सल्ला द्या.
स्पर्धात्मक भाव तयार करा- त्यांना स्पर्धेसाठी तयार करण्याचे प्रशिक्षण द्या. ते किलोमीटरपर्यंत धावण्यास सांगा. दुखापत किंवा वेदना होणार नाही याची काळजी मात्र घ्या.