तुम्ही देखील बाळाचे फोटो सोशल मीडियावर टाकताय मग हे वाचाच...
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
अलीकडे सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. अनेकदा स्त्रिया आपल्या बाळाचे फोटा काढून सोशल मीडियावर अपडेट करतात. जर तुम्हीसुद्धा असे करत असाल तर सावधान. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर अॅक्टिव्ह असलेल्या काही युजर्स लहान मुलांचे फोटो चोरून त्यावर नवीन अकाऊंट बनवून फॉलो करण्यासाठी आमंत्रित करत आहेत.