आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणीच्या आठवणी ताज्या करणा-या 39 गोष्टी, पाहा आणि आठवा ते मजेदार दिवस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालपणी म्हटले तर आठवते ती मज्जामस्ती... शाळेतील दिवस, मित्रांसोबत केलेल्या उनाडक्या, शिक्षकांची ती छडी, आईने दिलेला मार, ते पारले चॉकलेट, शक्तीमान सिरियल आणि आणखी बरंच काही. प्रत्येकाच्या बालपणातील काही अविस्मरणीय गोष्टी असतात. त्यांपैकीच काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहा हे फोटोज आणि पुन्हा रमून जा आपल्या बालपणात...
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि अशाच काही बालपण आठवणा-या 39 गोष्टी पहा... तुम्हाला नक्की आनंद मिळेल...